नाताळ आला नाताळ आला

Naataal Aala, Naataal Aala ( नाताळ आला, नाताळ आला ) Christmas Song Lyrics in Marathi And in English

Lyrics in Marathi: पूर्व दिशेला तारा चमकला संदेश देण्या दुत उतरला नाताळ आला नाताळ आला हर्षाने बोला हाल्लेलुया (2) 1) बेथलहेमात मरीयेच्या पोटी प्रकाश पडला गाईच्या गोटी देखणे रूप मोहक…